अभ्यासक्रम
- शहरी व ग्रामीण भागात प्रचलित जमीन हक्क विषयक कागदपत्रे
- ७/१२, ८ अ, फेरफार
- गाव नमुने १ ते २१
- तलाठी, तहसील, सिटी सर्वे कार्यालयातील महसुली दस्तऐवज
- कुळ, आदिवासी जमीन, इनाम व वतन जमिनी
- शेतजमीन: खरेदी, मोजणी, प्रकार, वहिवाट
- ऑनलाईन कागदपत्र डाउनलोड आणि विविध उपलब्ध साधने
- महा-रेरा कायदा २०१६ – सारांश
समज आणि वास्तविकता
इंग्रजांच्या काळापासून चालत आलेल्या गोष्टी; काळ बदलला पण नावं आणि कार्यरिती बदलल्या नाहीत म्हणून आज ही विसंगती आढळते.
छोट्या छोट्या कागदपत्रांच्या कामाकरिता प्रत्येकवेळी मध्यस्थाना पैसे मोजावे लागतात. माहिती अभावी पैसे तर उकळले जातातच पण फसवणूक देखील होते. निर्णय चुकतात. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन उत्तरे देण्याचा प्रामाणिक प्रयत्न.
बऱ्याच लोकांचा असा समज आहे की, YouTube आणि Google वर भरपूर माहिती मिळू शकते मग कोर्स घेण्याचा काय उपयोग ? होय 100% सहमत आहे कि इंटरनेटवर भरपूर माहिती उपलब्ध आहे पण ती विखुरलेली आहे आणि जे कोणी विडियो माध्यमातून माहिती सांगतात त्यांच्या अचूकतेबद्दल काहीही शाश्वती नाही. दुसरी गोष्ट तुम्ही काही अडचणी तज्ञांना विचाराल तर तुम्हाला मोठी रक्कम मोजावी लागू शकते.
तुम्हाला सर्व माहिती तपासून आणि शहानिशा करून साचेबद्ध पद्धतीने अगदी सोप्या भाषेत सांगण्याचा आमचा प्रयत्न आहे. हा फक्त कोर्स नाहीये, जमीन व्यवहारात आम्हाला आलेल्या 10 वर्षाचा अनुभव आहे.
आत्ताची छोटीशी गुंतवणूक किंवा भविष्यात लाखोंचा तोटा; तुम्ही ठरवा आणि